Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : शेतकऱ्याचे घर फोडले; सोन्या चांदीच्या दागिन्यासह दीड लाखाचा ऐवज लंपास

Beed News : बीडच्या माजलगाव तालुक्यात असलेल्या सोमनगर तांडा लोणगावमध्ये अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याचे घर फोडले आहे. गावात वास्तव्यास असलेले शेतकरी कुटुंब बाहेर गेले होते

विनोद जिरे

बीड : चोरट्यांनी ग्रामीण भागात आपला मोर्चा वळविला आहे. यात त्यांनी शेतकऱ्याचे घरफोडी करत तब्बल १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास दिल्याचा प्रकार (Beed) बीडच्या माजलगाव तालुक्यात असलेल्या सोमनगर तांडा लोणगावमध्ये घडला आहे. (Breaking Marathi News)

बीडच्या माजलगाव तालुक्यात असलेल्या सोमनगर तांडा लोणगावमध्ये अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याचे घर फोडले आहे. गावात वास्तव्यास असलेले (Farmer) शेतकरी कुटुंब बाहेर गेले होते. यामुळे घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून घराच्या आतमध्ये प्रवेश केला. (Crime News) त्यानंतर घरातील कपाटात असणाऱ्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह तब्बल एक लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्याने दाखल केली तक्रार 

दरम्यान याप्रकरणी शेतकरी रंगनाथ अबू पवार यांच्या फिर्यादीवरून बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT