Beed News Saam tv
महाराष्ट्र

गुजरात सरकार बरखास्त करा; बीडमध्ये बिल्कीस बानो प्रकरणी महिला आक्रमक

गुजरात सरकार बरखास्त करा; बीडमध्ये बिल्कीस बानो प्रकरणी महिला आक्रमक

विनोद जिरे

बीड : गुजरात सरकार बरखास्त करा, ही मागणी घेऊन बिल्कीस बानो प्रकरणी बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. (Beed Today News)

बिल्कीस बानो प्रकरणातील सुटका झालेल्या 11 आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवा. अशी मागणी या दरम्यान करण्यात आलीय. या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम महिलांनी सहभाग नोंदविला होता. सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र (Gujrat) गुजरातमधील भाजप (BJP) सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी माफी करून सोडले आहे. या घटनेचा निषेध म्हणून पुन्हा याची चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि गुजरात सरकार बरखास्त करावे; अशी मागणी महिला अत्याचार विरोधी कृती समितीने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंक परिसरात चार तासात दुसरा भीषण अपघात

आरक्षितांना खुल्या प्रवर्गात बंदीला विरोध, राज्य सरकारचा 'समान संधी'चा निर्णय वादात

Bhiwandi Accident : कामावरून परतताना डम्परने उडवले, २ तरुणांचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Maharashtra Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचा धडाका, आयपीएस अधिकाऱ्यांसह ४४ पोलिसांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

Ladki Bahin Yojana: खूशखबर! लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दोन महिन्याचा हप्ता जमा; तुम्हाला किती रुपये मिळाले १५०० की ३०००?

SCROLL FOR NEXT