Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीड- लातूर महामार्ग रोखला; मराठा समाज बांधवांकडून आंदोलन

Beed News : मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाचा निर्णय अद्याप झाला नसल्याने मनोज जरांगे पाटील सराटी अंतरवाली येथे उपोषणाला बसले आहेत.

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले जात आहे. (Beed) यामुळे अनेक ठिकाणी महामार्ग ब्लॉक झाले आहेत. या दरम्यान बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे मराठा समाज बांधवांकडून रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. (Breaking marathi News)

मराठा समाज बांधवांच्या (Maratha Aarkshan) आरक्षणाचा निर्णय अद्याप झाला नसल्याने (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील सराटी अंतरवाली येथे उपोषणाला बसले आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी बीड- लातूर महामार्ग अडवत, बीडच्या नेकनुर येथे मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. सरकारने आरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्यावा, यावर कुठलाही विलंब लावू नये, अशी मागणी मराठा समाज बांधव करत असून याच मागणीसाठी मराठा समाज बांधव एकत्र आले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवेदन देत रास्ता रोको मागे 

आंदोलन सुरू असताना या ठिकाणी आलेल्या रुग्णवाहिला आली. या रुग्णवाहिकेला मात्र आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देत हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. तरी देखील बीड- लातूर महामार्ग अडवल्याने वाहतूक कोंडी झाली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT