Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: प्रेमाचे नाटक करून महिला अंमलदारावर अत्याचार; नंतर केले ब्‍लॅकमेलींग

प्रेमाचे नाटक करून महिला अंमलदारावर अत्याचार; नंतर केले ब्‍लॅकमेलींग

Rajesh Sonwane

बीड : प्रेमाचे नाटक करून एका महिला पोलीस अंमलदाराला जाळ्यात ओढले. त्यानंतर अत्याचार करून (Crime) ब्लॅकमेल करत तब्बल 13 लाख रुपये उकळले. ही धक्कादायक घटना 4 ऑक्टोबरला उघडकीस आली. याप्रकरणी (Beed) बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Beed Crime News)

पीडित अंमलदार 2020 मध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत घर भाड्याने घेऊन आई व भावासोबत राहते. तिथे तिची ओळख गल्लीतील विनायक अनिल सवाई याच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमसंबंध (Crime News) निर्माण झाले. या दरम्यान विनायक सवाई याने पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस पतसंस्थेतून पीडितेने दोन लाख रुपये कर्ज घेऊन त्यास दिले.

पैसे मागितल्‍याने दिली धमकी

पोलिस अंमलदार महिलेने विनायक यास दिलेल्या पैशाची मागणी केली. परंतु, पैसे परत न करता त्‍याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. याबाबत पोलिसात गुन्‍हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT