Majalgaon News
Majalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Majalgaon News : नशेत धुंद तरुणाचा धुडगूस; किराणा दुकानातील सामान फेकले, स्वतःच्या अंगावर केले ब्लेडने वार

विनोद जिरे

बीड : नशेत धुंद झालेल्या एका तरुणाने धुडगूस घातला असून शहरातील किराणा दुकानावर धुडगूस घालत (Beed) दुकानदाराचे गचुरे पकडत सामान फेकून दिले. इतकेच नाही तर या तरुणाने स्वतःच्या अंगावर ब्लेडने वार करून घेतले आहे. हा प्रकार बीडच्या माजलगाव शहरात घडला आहे. (Breaking Marathi News)

गेल्या तीन- चार दिवसापासून (Majalgaon) माजलगाव शहरामध्ये विविध घटना घडत आहेत. आमदार प्रकाश सोळुंके यांच्या पीए ला भररस्त्यात मारहाण झाल्यानंतर मनोरुग्न महिलेने (Police) पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याची देखील घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एका नशेत धुंद असणाऱ्या तरुणाने धुडगूस घालत राडा केला आहे. यावेळी अनेकांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मी कोणाला भीत नाही, कोणाला फोन लावायचा त्याला लावा. असं म्हणत या तरुणांने किराणा दुकानावरच धुडगूस घातला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे किराणा दुकानावर काही सामानाचे देखील त्यांनी फेकाफेक केली. शिवाय या तरुणाने स्वतःच्याच अंगावर ब्लेडने वार केले. यात तो जखमी झाला आहे. दरम्यान एक तासानंतर नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर नशेत धुंद असणाऱ्या तरुणाला शांत करून बाजूला नेले. दरम्यान याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

SCROLL FOR NEXT