Beed Crime news Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Beed News : बीडच्या माजलगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान माजलगाव शहरातील एका शाळेत असणाऱ्या अंगणवाडीत ही घटना घडली होती

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगावमध्ये शाळेच्या आवारात भरणाऱ्या अंगणवाडीतील ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. शिक्षकाकडूनच हे कृत्य करण्यात आले होते. दरम्यान घटनेनंतर सदर शिक्षक फरार झाला होता. मात्र या फरार नराधम शिक्षकाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. 

बीडच्या माजलगावमध्ये (Majalgaon) ही धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान माजलगाव शहरातील एका शाळेत असणाऱ्या अंगणवाडीत ही घटना घडली होती. याच अंगवडीत येणारी चिमुकलीला एकटी साधत शाळेतील शिक्षकाने अत्याचार केला होता. हि घटना उघडकीस आल्यानंतर सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल (Crime News) करण्यात आली होती. मात्र अत्याचार करणारा शिक्षक फरार झाला होता. 

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. अखेर पोलिसांनी आरोपी राहुल वायखिंडे या शिक्षकास अटक केली आहे. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT