Beed Crime News:  saam tv
महाराष्ट्र

Beed Crime: धक्कादायक! जरांगे पाटलांच्या गावात सशस्त्र दरोडा; मारहाणीत पती पत्नी गंभीर जखमी

Beed Latest News: दरोडेखोरांनी दोघांना बेदम मारहाण केली असून या मारहाणीत पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.

विनोद जिरे

Beed Crime News:

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मातोरी गावात गावात सशस्त्र दरोडा पडल्याचे समोर आले आहे. यावेळी दरोडेखोरांनी दोघांना बेदम मारहाण केली असून या मारहाणीत पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. य़ा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुळ (Manoj Jarange Patil) गावात सशस्त्र दरोडा पडला्याचे समोर आले आहे. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावात या दरोड्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. या अज्ञात दरोडेखोरांच्या मारहाणीत पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.

अर्चना आणि रमेश गायकवाड अशी जखमी असलेल्या पीडितांची नावे आहेत. मध्यरात्री पडलेल्या दरोड्याने गावात दहशत निर्माण झाली असून गंभीर पती पत्नीवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हेडफोनने घेतला दोघांचा जीव..

उत्तरप्रदेशच्या कानपुरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कानपुर रेल्वे स्थानकाजवळ कानपूर- झाशी मार्गावर दोघा भावांना भरधाव रेल्वेने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. हे तरुण कानात एयरफोन घालून क्रिकेट सामना पहात होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्याने कुटुंबावर दुखःचा डोंगर पसरला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut: '...आता का चर्चेपासून पळता?'; कंगना रणौत यांची राहुल गांधींवर सडकून टीका

Baramati Crime: शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी बॉयफ्रेंडने गोळी दिली, काही तासांत तरुणीचा मृत्यू; बारामती हादरली

Maharashtra News Live Update: विजय थलापतीचा जबरा फॅन, थलापतीला भेटण्यासाठी निघाला देगलूरहून पायी यात्रेवर

EPFO New Rules: कामाची बातमी! PF मध्ये झाले ९ मोठे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम, आताच घ्या माहिती जाणून

मूड खराब असेल तर घ्या सुट्टी! काय आहे ‘Unhappy Leave’ पॉलिसी? समजून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT