Ambajogai Crime Saam tv
महाराष्ट्र

Ambajogai Crime : ४८ लाख रुपयांची घरफोडी आली उघडकीस; तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात

Beed News : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथे काही दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती. यात चोरटयांनी दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली होती

विनोद जिरे

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथे घरफोडी करत दागिन्यासह रोख रक्कम असा ४८ लाख रुपयांचा ऐवज लंपास (Ambajogai) केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा अंबाजोगाई पोलिसांनी लावला असून या प्रकरणात तिघांना गजाआड करण्यात आले आहे. 

बीडच्या (Beed) अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथे काही दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती. यात चोरटयांनी दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली होती. हा सुमारे ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल होता. याबाबत दाखल तक्रारीवरून (Police) पोलीसांकडून सदर घटनेतील चोरट्यांचा शोध सुरु होता. या घरफोडीतील आरोपींचा तपस पोलिसांना लागल्यानंतर तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

तिघांची कसून चौकशी 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमधील एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्यावर इतर गुन्हेही दाखल आहेत. आता या तिघांची अधिक चौकशी केली जात असून इतर गुन्हे ही उघडकीस येऊ शकतील; अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT