जवान गोरख चव्हाण विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूर: बार्शीतील जवानाचे उत्तराखंडमध्ये अपघाती निधन...

कर्तव्यावर असताना उत्तराखंडात झालं अपघाती निधन

विश्वभुषण लिमये

विश्वभुषण लिमये

- सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील रांतजन गावचे सुपुत्र जवान गोरख चव्हाण यांच अपघाती निधन

- कर्तव्यावर असताना उत्तराखंडात झालं अपघाती निधन

- ताफ्यातील गाडी दरीत कोसळल्याने झाला अपघात

- बीआरओमध्ये चालक पदावर होते कार्यरत

- अचानक झालेल्या अपघाती निधनाने गावावर पसरली शोककळा

- त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे

- उद्या शासकीय इतमामात रांतजण गावी होणार अंत्यसंस्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT