Baramati Textile Park Saam Tv
महाराष्ट्र

Baramati News: प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं, पाहा VIDEO

Baramati Textile Park: प्रतिभा पवार जवळपास अर्ध्या तासापासून या टेक्सस्टाईल पार्कच्या गेटवर उभ्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे देखील त्यांच्यासोबत आहेत.

Priya More

बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या सभेपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. शॉपिंगसाठी गेलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. प्रतिभा पवार जवळपास अर्ध्या तासापासून या टेक्सस्टाईल पार्कच्या गेटवर उभ्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे देखील त्यांच्यासोबत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शरदचंद्रजी पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये सोडले नाही. यातचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये रेवती सुळे आणि प्रतिभा पवार दिसत नाहीत. या घटनेमुळे बारामतीमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT