balasaheb thorat  SaamTV
महाराष्ट्र

Breaking : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह!

या आधीच अहमदनगर जिल्ह्यातील मंत्री प्राजक्त तनपुरे व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता थोरात यांच्यासह जिल्ह्यातील तीन आजी-माजी मंत्र्यांना कोरोनाची लागण झालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- रश्मी पुराणिक

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे अंदाज देखील व्यक्त होऊ लागले आहेत. कोरोनाच्या (corona) या संसर्गाचा फटका राज्यातील मंत्र्यांना देखील बसताना दिसत आहे. आजच ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

हे देखील पहा :

तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात देखील कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन आज व एका माजी मंत्र्याला कोरोनाने घेरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नसमारंभास देखील उपस्थिती लावली होती. त्यामुळे या लग्नात इतरही अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: ना महायुतीला, ना महाविकास आघाडीला... निवडणुकीसाठी कुणालाही पाठिंबा नाही, मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका

Thursday Horoscope: व्यवसायात भरभराट होईल पण पैसाही तितकाच खर्च होईल; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

भारतात पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी? सैन्य दल हायअलर्ट मोडवर, VIDEO

लोकशाहीची लक्तरं, मतदानाची दुकानं, महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, वॉशिंग मशिन, मिक्सर,चांदीचं वाटप

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT