Sudhakar Badgujar Saam Tv
महाराष्ट्र

Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; Bail की jail २० तारखेला कळेल

Sudhakar Badgujar : ACB ने बडगुजर यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात कोट्यावधी रुपयांची मनी लाँड्रिंग झाले असल्याचं दिसत आहे, असं सरकारी वकिलांनी माहिती दिलीय.

Bharat Jadhav

नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चिन्हे आहेत. बडगुजर यांनी जामीनसाठी केलेल्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालायाने आपला राखून ठेवलाय. जामीन अर्जावर २० जानेवारीला सुनावणी होणार असल्याचं न्यायालयाने आज सांगितले.

ACB ने बडगुजर यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात कोट्यावधी रुपयांची मनी लाँड्रिंग झाले असल्याचं दिसत आहे, असं सरकारी वकिलांनी माहिती दिलीय. आज सरकारी वकिलाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी पक्षाकडून मागवण्यात आलं आहे. त्यासाठी न्यायालयाने आरोपी पक्षाला वेळ दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

बटन पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

Local Body Election: आता थेट निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार; निलेश राणेंचा मोठा निर्णय

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

SCROLL FOR NEXT