Bachchu Kadu announces ₹1 lakh reward to break Radhakrishna Vikhe Patil’s car after controversial loan waiver remark. Saam Tv
महाराष्ट्र

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Bachhu Kadu vs Vikhe Patil: राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास 1 लाख रुपये बक्षीस देणार, असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय.. मात्र त्याचं कारण काय? बच्चू कडू मंत्री विखेंवर एवढे का संतापले आहेत? आणि भाजपनेही कडूंवर कसा प्रहार केलाय?

Bharat Mohalkar

ऐकलंत... बच्चू कडूंनी थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंची गाडी फोडण्यासाठी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय... मात्र त्याला कारण ठरलंय राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य,....आधी कर्ज घ्यायचं आणि मग कर्जमाफी मागायची, असं वक्तव्य विखेंनी केलं आणि बच्चू कडूंच्या संतापाचा पारा चढला... बच्चू कडूंनी विखेंची गाडी फोडण्याचा इशारा दिलाय...

बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर भाजपही आक्रमक झालीय... थेट गाडी फोडण्याचा इशारा दिल्यानं भाजपनं कडूंवर कारवाईची मागणी केलीय.. कर्जमाफीविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र सारवासारव केलीय....

खरंतर आधी मंत्री माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, अजित पवार यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जातंय... त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT