Rajesh Tope - Babanrao Lonikar Audio Clip Viral  Saam TV
महाराष्ट्र

Audio Clip Viral : भाजपच्या बबनराव लोणीकरांची राजेश टोपेंना शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Rajesh Tope Vs Babanrao Lonikar Audio Clip Viral : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत उपाध्यक्षपद न मिळाल्याने राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यात वाद झाला होता.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News :

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची कथित ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बबनराव लोणीकरांनी राजेश टोपे यांना शिवीगाळ केल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. जालना जिल्हा बँकेत मुलगा राहुल लोणीकर याला उपाध्यक्ष पद न मिळल्याने लोणीकर यांनी टोपे यांना शिवीगाळ केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत उपाध्यक्षपद न मिळाल्याने राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी राडा झाल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे देखील दाखल झाले होते. (Latest Marathi News)

या प्रकरणानंतर राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकर यांनी राजेय टोपे यांना शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. मात्र या व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता पाडळून बघितलेली नाही. मात्र याचे पडसाद येत्या काळात जालन्यातील राजकारणात पडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT