Solapur Municipal Corporation विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूर महापालिकेच्या इंद्रभूवनवर आकर्षक 'तिरंगी' विद्युत रोषणाई

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला झळाळी...

विश्वभुषण लिमये

सोलापूर - प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या हेरीटेज इमारतीवर तिरंगा रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या (Solapur Municipal Corporation) इंद्रभवन या ऐतिहासिक वास्तूवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

सोलापूर महापालिकेची इमारत ही ब्रिटीशकालीन असून आप्पासाहेब वारद यांनी शासनाला ही इमारत दिली. दरम्यान या विद्युत रोषणाईमुळे सोलापूर महापालिकेची इमारत उजळून निघाली असून अनेक नागरिकांनी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT