ATS Action On Information Leak Saam Digital
महाराष्ट्र

ATS Action On Information Leak: पाकिस्तानी गुप्तहेरांच्या हनीट्रॅपमध्ये अडकला नौदलाचा कर्मचारी, गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी ATS ने मुंबईतून केली अटक

Sandeep Gawade

ATS Action On Information Leak

पाकिस्तानी गुप्तहेराला भारतातील प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून एकाला अटक केली आहे. माहितीच्या बदल्यात त्याने ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे. एप्रिल,मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर ही व्यक्ती सतत संपर्कात होती. या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या आणखी तिघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाकिस्तानला प्रतिबंधित क्षेत्राची संवेदनशील माहिती दिल्याप्रकरणी गौरव पाटील (२४) या जळगावच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो नेव्हीमध्ये सिविल अप्रेंटिस म्हणून होता कार्यरत आहे. त्याला पाकिस्तानी हस्तकांनी हनी ट्रॅप करून आपल्या जाळ्यात अडकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पैशाचं आमिष दाखवून नौदलाची संवेदनशील माहिती घेतली मिळवली आहे. याप्रकरणी गौरवची 18 डीसेंबरपर्यंत एटीएस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT