Ashadhi Wari Vitthal Temple  Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Video Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विठ्ठलाचं दर्शन मिळणार २४ तास

Ashadhi Wari: पंढरपूर विठ्ठल मंदिर ट्रस्टने विठुरायाच्या दर्शनासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांसाठी ट्रस्टने मोठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या आरतीचे निमंत्रण दिलं जाणार आहे.

Bharat Jadhav

विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर ट्रस्टने विठ्ठलाच्या दर्शनासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन २४ तास घेता येणार आहे.

२६ जुलैपर्यंत विठ्ठलाचं मंदिर २४ तास सुरू असणार असल्याचा निर्णय विठ्ठल मंदिर ट्रस्टने घेतलाय. ट्रस्टच्या या बैठकीत मु्ख्यमंत्र्यांना लवकरच विठ्ठलाच्या पुजेचं निमंत्रण दिलं जाणार असल्याचा निर्णयदेखील घेण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: चांगल्या वार्ता कानी येतील, 5 राशींसाठी लाभाचा दिवस; वाचा रविवारचे राशीभविष्य

Salman Khan: मौत दिखे तो सलाम…; सलमान खान पुन्हा सैनिकाच्या भूमिकेत, 'बॅटल ऑफ गलवान'चा दमदार टिझर प्रदर्शित

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तिघेजण बुडाले, एकाचा मृत्यू

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

Glass Bangles: काचेच्या बांगड्या खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT