aurangabad news , anil aghrahakar , aurnagabad , ghati hospital saam tv
महाराष्ट्र

Builder : बांधकाम व्यावसायिकाची जिममध्ये आत्महत्या; पाेलिस तपास सुरु

औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad : औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकानं (builder) राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समाेर आली आहे. या घटनेची उल्कानगरी परिसरात चर्चा सुरु हाेती. बांधकाम व्यावसायिकानं जिममध्ये आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांच्या (police) सूत्रांकडून मिळाली. (aurangabad latest marathi news)

अनिल माधवराव आग्रहाकर (anil aghrahakar) असं आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नावह आहे. ते उल्कानगरी भागात वास्तव्यास आहेत. शहरात त्यांचे अनेक ठिकाणी गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे.

आग्रहाकर यांच्या घरात तिसऱ्या मजल्यावर जिम आहे. तेथे त्यांनी आत्महत्या केल्याचं पाेलिसांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक व्यवहारातून चिंतेत हाेते अशी प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सध्या घाटी येथे शवविच्छेदन सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : प्रेमामध्ये अखंड बुडून जाल, दक्षता बाळगा; 'या' राशींच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना

Tuesday Horoscope Update : पैशांवर नियंत्रण ठेवा अन्यथा..., वाचा यात तुमची तर रास नाही

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

SCROLL FOR NEXT