andolan during onion auction in lasalgaon krushi utpanna bazar samiti Saam Digital
महाराष्ट्र

Lasalgaon Krushi Utpanna Bazar Samiti : लासलगाव बाजार समितीत शिवसेनेने कांदा लिलाव बंद पाडला, शेतक-यांतही सरकारविषयी असंताेष; जाणून घ्या कारण

Onion Export Decision : गेल्या पाच महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्र सरकार अद्याप कांदा उत्पादक शेतक-यांकडे लक्ष देत नसल्याचा आराेप हाेऊ लागली आहे.

Siddharth Latkar

- अजय साेनवणे

लासलगाव बाजार समितीत आज काही काळासाठी कांदा लिलाव बंद पाडले गेले. शिवसेना नेते शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील कांद्यावरील निर्यात पूर्णतः उठवली, मात्र महाराष्ट्रातील बंदी अद्याप उठवली गेली नाही असा आराेप आंदाेलकांनी केला.

सुरासे म्हणाले केंद्र सरकार दुजाभाव करीत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याच्या निषेधात आज लासलगाव बाजार समितीत आम्ही आंदाेलन केले. दरम्यान या आंदाेलनामुळे काही काळ येथील लिलाव बंद पडले.

आज लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 2000 ते सरासरी 1600 रुपयांचा भाव मिळाला. दरम्यान राज्य सरकारने तातडीने निर्यात शुल्क रद्द करावा अशी मागणी शेतक-यांनी आज लासलगाव बाजार समितीत केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: माजी नगरसेवकाच्या जावयाची गुंडगिरी; वाहनांची तोडफोड, परिसरात भीतीचं वातावरण, काय घडलं? VIDEO

Kolhapur Madhuri hatti : हिंदुस्तानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, VIDEO

Dada Bhuse : शिवसेना पक्षातील संख्या वाढीच्या सेटिंगकडे लक्ष द्यावं; दादा भुसे यांचा संजय राऊतांना टोला

Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार; मजुरांनी भरलेल्या पिकअपचा ताबा सुटला अन्...

Bhagirathi River: उत्तरकाशीतील भागीरथी नदीचा इतिहास काय आहे?

SCROLL FOR NEXT