Amravati Post Office Fire Saam tv
महाराष्ट्र

Post Office Fire : अमरावती पोस्ट ऑफिसला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

Amravati News अमरावती पोस्ट ऑफिसला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

Rajesh Sonwane

अमर घटारे

अमरावती : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पोस्ट ऑफिसला आज पहाटे भीषण आग (Fire) लागली आहे. या आगीत पोस्ट कार्यालयातील कागदपत्रांसह सर्व साहित्य (Amaravati) जाळून खाक झाले आहे. (Live marathi News)

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या पोस्ट ऑफिसला आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किट झाल्याने हि आग लागण्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. आग भिषण असल्याने ती विझविणे कठीण झाले होते. आगीची माहिती अग्निशामक विभागाला देण्यात आली. यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

लाखो रुपयांचे नुकसान 

आगीत डाक कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीमध्ये लाखो रुपयाचे नुकसान झालं आहे. यासह महत्त्वाची सर्व कागदपत्रे या आगीत जळून खाक झाली आहे. डाकी घराचं अचानक लागलेल्या आगीने मोठं नुकसान झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT