ambedkari sanghatana rasta roko andolan in dhule  saam tv
महाराष्ट्र

Dhule : 'ते' मद्य विक्री केंद्र हटवा, धुळ्यात आंबेडकरी संघटनेचा रास्ता राेकाे

प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार करावा अन्यथा यापुढे हे आंदोलन आणखीन तीव्र करु असा इशारा आंदोलक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

भूषण अहिरे

Dhule News :

धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूस असलेले मद्य विक्री केंद्र हटवण्याची मागणी आंबेडकरी संघटनेने केली. या संघटनेच्या वतीने मागणीच्या पूर्ततेसाठी रास्ता राेकाे आंदाेलन केले. (Maharashtra News)

धुळे शहरातील विविध चौकांमध्ये आज आंबेडकरी जनतेच्या वतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदाेलकंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघाेष केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूस असलेला मद्य विक्री केंद्र बंद करा अशी मागणी केली.

आंदाेलक म्हणाले गेल्या कित्येक दिवसांपासून आंबेडकरी संघटना तर्फे मागणी केली जात आहे परंतु या मागणीकडे प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे की करत आहे हा प्रश्न आम्हांला पडला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार करावा अन्यथा यापुढे हे आंदोलन आणखीन तीव्र करु असा इशारा आंदोलक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT