Amaravati Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Amaravati Bajar Samiti: ‘कृउबा’ने घेतला शेतकरी हिताचा निर्णय; शेड रिकामे करण्यासाठी व्यापाऱ्यांना बजावली नोटीस

‘कृउबा’ने घेतला शेतकरी हिताचा निर्णय; शेड रिकामे करण्यासाठी व्यापाऱ्यांना बजावली नोटीस

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : संभाव्य पावसाळा लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची जागा मिळावी; म्हणून (Amaravati) अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना शेड रिकामे करण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. (Tajya Batmya)

अमरावती बाजार समितीचे नवनियुक्त सभापती हरिश मोरे यांनी संबंधितांना नोटीस काढून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निर्णय घेतला. यापूर्वी बाजार समितीमध्ये लिलाव झाल्यानंतर व्यापारांचा शेतमाल त्याच ठिकाणी अनेक दिवस शेडमध्ये पडून राहत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल लिलावासाठी कुठे ठेवावा? हा प्रश्न उभा राहत होता.

शेतकरी हिताचा निर्णय

आता पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता व्यापाऱ्यांनी शेडमध्ये माल ठेवू नये. लीलाव झाल्यानंतर तात्काळ तो माल उचलून न्यावा; अशा प्रकारच्या नोटीस बाजार समितीचे नवनियुक्त सभापती हरीश मोरे यांनी काढले आहे. त्यामुळे आता या निर्णयामुळे (farmer) शेतकऱ्यांचा शेतमाल पावसात भिजणार नसून शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतल्याचा दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Tourism : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या पन्हाळा किल्ल्याजवळील गड, 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

Lagnanantar Hoilach Prem : गुलाबी साडी अन् मोकळे केस; काव्याचा लूक बदलला, पार्थ पाहतच राहिला-VIDEO

Maharashtra Live News Update: घोडबंदर रोडवर भीषण अपघात; ५-६ वाहने धडकली

Bhimashankar Mandir: भिमाशंकरला जाण्याचा प्लान करताय? तर थोडं थांबा, आजपासून मंदिर ३ महिन्यांसाठी बंद; कारण काय?

Valentine Day Love Letter: आजार, दुरावा आणि अखेरचा निरोप... अडीच वर्षांचं प्रेम अन् आयुष्यभराची पोकळी

SCROLL FOR NEXT