karnataka, Almatti Dam saam tv
महाराष्ट्र

Almatti Dam Discharge Increased Today : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा, अलमट्टी धरणातून हाेणार दीड लाख क्यूसेकनं विसर्ग (पाहा व्हिडिओ)

Almatti Dam च्या पाण्यामुळं नेहमीच काेल्हापुरला महापुराचा धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Almatti Dam News : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर , सांगली, सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. या तिन्ही जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थितीचा धाेका तूर्तास टळला आहे. (Maharashtra News)

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास महाराष्ट्रातील पूर परिस्थिती टळू शकते. यामुळे राज्यातील सरकार नेहमीच कर्नाटक सरकारला अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग करावा अशी मागणी करीत असे. या मागणीला आता यश येऊ लागले आहे.

कृष्णा व पंचगंगा नद्यांना पूर परिस्थिती (floods) निर्माण झाली हाेती. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवून अलमट्टीतून एक लाख पाण्याचा विसर्ग केला आहे. दरम्यान अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढणार आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून धरणातून तब्बल दीड लाख क्यूसेकनं विसर्ग होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

SCROLL FOR NEXT