अकोला जिल्हा परिषद SaamTV
महाराष्ट्र

Akola ZP Election | अकोला जिल्हा परिषदेच्या निकालांमध्ये, पुन्हा 'वंचित बहूजन आघाडी'वर !

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वाधिक फटका बसला अकोला जिल्हा परिषदेत सत्तेवर असलेल्या वंचित बहुजन आघाडीला.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : ओबीसी आरक्षण OBC Reservation रद्द झाल्यानंतर सर्वाधिक फटका बसला तो अकोला जिल्हा परिषदेत Akola ZP सत्तेवर असलेल्या वंचित बहुजन आघाडीला. Vanchit Bahujan Aaghadi वंचितचे तब्बल आठ सदस्य रद्द झाले होते मात्र आता आघाडीला पुन्हा आपले वर्चस्व दाखविण्यात यश आले आहे. आज जाहीर झालेल्या निकालांनुसार अकोला जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये In Elections एकूण 14 जागा होत्या त्यापैकी सहा जागांवरती आघाडीने विजय मिळवला आहे. (Akola Zilla Parishad results again dominated by the vanchit Bahujan Aghadi)

हे देखील पहा -

वंचित बहुजन आघाडी ६ राष्ट्रवादी २ तर शिवसेना, भाजप, प्रहार,काँगेस यांना प्रत्येकी एक जागा तर अपक्षांना २ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे अकोल्यात पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचेच वर्चस्व पहायला मिळाले असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांसाठी Prakash Ambedkar राजकीय अस्तित्वाची लढाई मानल्या जाणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेच्या निकालामुळे प्रकाश आंबेडकरांचे अस्तित्व पुन्हा सिद्ध झाले आहे.

शंकरराव इंगळे, मीना बावणे, सुशांत बोर्डे, सुनील फाटकर, राम गव्हाणकर, संगिता अढाऊ अशी विजयी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची नावं आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT