नारायण राणे भाजपचा पिसाळलेला कुत्रा; सेनेच्या 'या' आमदाराची जीभ घसरली SaamTv
महाराष्ट्र

नारायण राणेंवर टीका करताना सेनेच्या 'या' आमदाराची जीभ घसरली

नारायण राणे हा भाजपचा पिसाळलेला कुत्रा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य अकोल्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे.

जयेश गावंडे

अकोला - नारायण राणे हा भाजपचा पिसाळलेला कुत्रा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य अकोल्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपर्य वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अकोल्यात शिवसेनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली.

हे देखील पहा -

दरम्यान यावेळी आमदार देशमुख यांनी नानारायण राणे हा भाजपचा पिसाळलेला कुत्रा असून ज्या पद्धतीने खेड्या पाड्यात पिसाळलेला कुत्रा असतो त्याला सर्व गावकरी ठेचतात. तसा हा दिडफुटया नारायण राणे त्याची औकात असेल त्याने शिवसेनेच्या आमदार , शाखा प्रमुख यांना हात लावून दाखवावे, तुझा हात दिसतील का नाही अशी अशी संतप्त आणि वादग्रस्त प्रतिक्रिया आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT