उपमुख्यमंत्री आम्हाला साथ देत नाहीत; यशोमती ठाकुरांचा आरोप
उपमुख्यमंत्री आम्हाला साथ देत नाहीत; यशोमती ठाकुरांचा आरोप Saam Tv
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री आम्हाला साथ देत नाहीत; यशोमती ठाकुरांचा आरोप

अॅड. जयेश गावंडे

अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आम्हाला पाहिजे, तशी साथ देत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या तथा राज्याच्या महिला Women बालविकास मंत्री यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी केला आहे. अकोल्या Akola मधील हॉटेल मराठा Hotel Maratha या ठिकाणी आयोजित अन्याय ग्रस्त शेतकरी Farmers मेळाव्यात त्या यावेळी बोलत होते.

हे देखील पहा-

बाल संगोपनाचे कित्येक वर्षापासून वाढले नव्हते. पूर्वी 450 रुपये मिळायचे ते आम्ही 1125 रुपये केले, आणि आता 2500 साठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठविला आहे. उपमुख्यमंत्री आम्हाला काही साथ देत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.आहे. दरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर सुद्धा हिंदू विरोधी सरकार असल्याचा आरोप केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

12 th HSC Result News : 12वी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, 1 वाजता निकाल होणार जाहीर!

Today's Marathi News Live : पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन, कठोर कारवाईच्या सूचना

Kashmiri Kahwa: फेमस आणि काश्मिरी स्पेशल कहवा चहा; कसा बनवतात? रेसिपी पाहा

Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळीसह गारपीट; केळी पिकांचे मोठे नुकसान

Ashvini Mahangade : नानांच्या एका सल्ल्याने आश्विनी महांगडेचं कसं आयुष्य बदललं? पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT