Ajit Pawar Death Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंब खचलं; युगेंद्र पवार ढसाढसा रडले... | VIDEO

Ajit Pawar Death Yugendra Pawar Devasted Emotional Video: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. अजितदादांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले आहे.

Siddhi Hande

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झाले आहे. अजित पवारांच्या दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाली आहे. युगेंद्र पवारांचा घराबाहेरचा व्हिडिओ समोर आला आहेत. ज्यामध्ये युरेंद्र पवार रडताना दिसत आहेत.

अजित पवारांच्या मृत्यूने पवार कुटुंबावर शोककळा

अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. ते सकाळी बारामतीकडे जाताना हा अपघात घडला. लँडिंगदरम्यान विमान घसरल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. अजित पवारांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पवार कुटुंबाला खूप धक्का बसला आहे. काकाच्या अचानक जाण्याने युगेंद्र पवार ढसाढसा रडताना दिसत आहे.

अजित पवार आज सकाळी ७.३० च्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. त्यांच्या विमानाचा ८.४० वाजता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत अजून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षारक्षक आणि वैमानिक होते. यामधील कोणीही वाचले नसल्याची माहिती समोर आली आहे.

कार्यकर्ते भावून

अजित पवार यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. बारामती येथे रुग्णालयाच्या बाहेर शेकडो कार्यकर्ते जमा झाले आहेत. रोहित पवार, श्रीनिवास पवारदेखील तिथे आले आहेत. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT