Farmer Tractor March Saam tv
महाराष्ट्र

Farmer Tractor March : अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटनांचा ट्रॅक्टर मोर्चा; दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा

Ahmednagar News : शेती मालाला हमीभाव देण्याचा कायदा केला जावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी;

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
श्रीरामपूर (अहमदनगर)
: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आज शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्यावतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. दिल्लीच्या (Farmer) शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात (Ahmednagar) आला असून या मोर्चात शेकडो शेतकरी  ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. (Breaking Marathi News)

शेती मालाला हमीभाव देण्याचा कायदा केला जावा. (Shrirampur) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी; यासारख्या मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या. याशिवाय शेतकऱ्यांसाठी दिल्लीत संघटना व शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्यावतीने आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रांत कार्यलयावर धडक 

नेवासा ते श्रीरामपूर असा ४० किमीचा प्रवास करत हे आंदोलक शेतकरी श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर धडकले. या मोर्चात गावागावातून शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह या सहभागी झाले होते. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीमुळे चाचणी चुकणार नाही! महिला पोलीस उमेदवारांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका

प्राणीप्रेमींसाठी खास पर्वणी! पुण्यात 'सकाळ पेटोपिया २०२६' महोत्सवाला सुरुवात; शहामृग अन् मकाऊ पोपट ठरतायत मुख्य आकर्षण

माजी शिक्षणमंत्र्यासह 565 जणांना अटक; सरकारच्या माजी प्रमुखाचं घर जाळलं, आणखी एक देश सत्तांतराच्या उंबरठ्यावर

Train Facts : रेल्वेच्या ट्रेन क्रमांकात दडलाय खास कोड! प्रत्येक अंक सांगतो गाडीची माहिती

SCROLL FOR NEXT