COngress Andolan  Saam TV
महाराष्ट्र

Shirdi News : काँग्रेसने निलंबित केलेल्या आमदाराच्या नेतृत्त्वात पक्षाचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हल्लाबोल

Sudhir Tambe News : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेससह पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

प्रविण वाकचौरे

सचिन बनसोडे

Shirdi News :

काँग्रेसने निलंबित केलेले माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने शिर्डीत आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केलं आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेससह पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलनात आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.  (Latest Marathi News)

प्रमुख मागण्या काय?

  • दुधाला हमीभाव मिळावा.

  • कांद्याची निर्यात बंदी त्वरित उठवावी.

  • इथेनॉल निर्मिती बंदी त्वरित उठवावी.

  • गारपीठ ग्रस्त अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळावे.

  • दुष्काळग्रस्त उपाययोजना सर्व मंडळांना लागू कराव्यात.

  • मागील अतिवृष्टीचे थकीत अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Liefspan: बिबट्या किती वर्षे जगतो?

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?

Maharashtra Live News Update : नाशकात २० हजार कोटींपेक्षा जास्त कामे हाती घेतली आहेत - देवेंद्र फडणवीस

Shocking News : 'मी तुझ्या वडिलांचा खून ..' नवऱ्याची हत्या करून बॅगेत भरलं; बायकोनं थेट मुंबई गाठली अन्..

वर्गात ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने मुस्लिम शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT