नंदुरबार: दोन दिवसात १७० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार: दोन दिवसात १७० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

आज रात्री मद्यपी वाहनचालकांवर कारवाईसाठी पोलिसांची स्पेशल ड्राईव्ह

दिनू गावित

नंदुरबार - ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन वाहन चालविले तर थेट गुन्हा दाखलसह वाहनचालक परवाना रद्दच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांनी दोन दिवसांपासून अशा १७० वाहनचालकांवर कारवाई केली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री चौकाचौकांत आणि मुख्य रस्त्यांवर दारुड्या वाहनचालकांवर पोलिसांची नजर राहणार आहे.

हे देखील पहा -

मद्यपी वाहनालकांमुळे अपघात वाढले आहेत. ही बाब लक्षात घेता पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वेळोवेळी धडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

SCROLL FOR NEXT