Osmanabad Accident News कैलास चौधरी
महाराष्ट्र

वर्षाच्या शेवटच्या दिवशी उस्मानाबादेत भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

कार थेट कंटेनरखाली शिरली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चारचाकी वाहनातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आळणी फाटा येथे लातूर उस्मानाबाद बार्शी या महामार्गावर हा अपघात झाला. ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला कारने जोरदार धडक दिली.

हे देखील पहा -

कंटेनर व चारचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. सदरील चारचाकी वाहन थेट कंटेनरच्या खाली गेले. अपघातग्रस्त गाडी ही गाडी लातूर दिशेने निघाली होती तर अपघातात मृत्यू झालेले चौघेही लातूर जिल्ह्यातील निवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखलं झाले असून तपास व मदत कार्य सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhantrayodashi Date : यंदा कधी आहे धनत्रयोदशी, १८ की १९ ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि महत्त्व

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंची तब्येत अचानक खालावली

Heart Attack: धक्कादायक! भारतातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Lonavala Tourism : लोणावळ्याजवळील 'या' प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही कधी गेलात का?

पाकिस्तानविरोधात भिडण्याआधी सूर्यादादाचे टेन्शन वाढलं, हार्दिकसह हुकमी एक्का दुखापतग्रस्त

SCROLL FOR NEXT