सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा कटलेट; वाचा ही सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

नाश्ता

सकाळी नाश्त्याला नेहमीचे कांदेपोहे खाऊन कंटाळा आला असेल तर पोटा कटलेट ही रेसिपी बनवा.

poha cutlets

पोहा कटलेट

पोहा कटलेट घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच ही रेसिपी बनवू शकता.

poha cutlets

साहित्य

पालक कटलेट बनवण्यासाठी पोहे, बटाटे, बेसन, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, आले- लसूण पेस्ट, जिरा पावडर, चाट मसाला, लाल मसाला, मीठ आणि तेल हे साहित्य एकत्र करा.

Poha | yandex

पोहे स्वच्छ धुवून घ्या

सर्वातआधी पोहे स्वच्छ धुवून बारीक चिरा. त्यानंतर कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या.

Poha | yandex

मसाले मिक्स करा

एका भांड्यात बारीक चिरलेला पोहे आणि उकडलेले बटाटे हे मिश्रण एकत्र करा. मिश्रणात आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, सर्व मसाले, मीठ आणि बेसन घालून व्यवस्थित मळून घ्या.

Poha Cutlet | yandex

कटलेटचा आकार द्या

तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यांना कटलेटचा किंवा टिक्कीचा आकार द्या.

Poha Cutlet Recipe | SAAM TV

कटलेट फ्राय करा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये तयार कटलेट फ्राय करा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करा.

poha cutlets

NEXT': पुरुषांनी रोज लसूण खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Health Benefits Of Eating Garlic For Men
येथे क्लिक करा..