संतापजनक! दोघा भावांकडून 16 वर्षीय बहिणीवर  वारंवार अत्याचार
संतापजनक! दोघा भावांकडून 16 वर्षीय बहिणीवर वारंवार अत्याचार Saam tv news
महाराष्ट्र

संतापजनक! दोघा भावांकडून 16 वर्षीय बहिणीवर वारंवार अत्याचार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड - अंबाजोगाई (Ambajogai) याठिकाणी एका संतापजनक घटना घडली आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 16 वर्षीय मुलीवर तिच्या सख्ख्या आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दरम्यान पीडित मुलीच्या पोटात त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे देखील पहा -

यावेळी पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या दोन्ही भावांविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

16 वर्षीय पीडित आपले आई वडील आणि भावासोबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. पीडित मुलीचे 2 भाऊ मागील बऱ्याच दिवसांपासून पीडित मुलीचे लैंगिक शोषण करत होते. दरम्यान तिच्या पोटात त्रास होऊ लागल्यानंतर लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News | तर अजित पवारांना दुध विकावं लागलं असतं, राऊत यांचा घणाघात

Sahil Khan Arrest : मोठी बातमी!, साहिल खानाला मुंबईत आणलं; कोर्टाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

Summer Kitchen Hacks : उन्हाळ्यात स्वयंपाक घरात हैराण झालात? या टिप्सच्या मदतीने राहिल किचनमध्ये थंडावा

Today's Marathi News Live: इंडिया आघाडीत डब्बे नाही, प्रत्येकाला इंजिन बनायचं आहे; देवेंद्र फडणवीस

Health Tips: टॉमेटो खा अन् स्वस्थ राहा, जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT