Summer Kitchen Hacks : उन्हाळ्यात स्वयंपाक घरात हैराण झालात? या टिप्सच्या मदतीने राहिल किचनमध्ये थंडावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्यात घर

उन्हाळ्यात घरच नाही तर किचनही खूप गरम होतं.

House in Summer | canva

उष्णता

त्यात किचनच्या विविध प्रक्रियांमुळे किचनमध्ये भरपूर उष्णता आणि वाफ निर्माण होते.

Heat | Saam Tv

स्वयंपाक करणे

उन्हाळ्यात किचनमध्ये राहणे आणि स्वयंपाक करणे आपल्यासाठी खूप कठीण होते.

Cooking | Saam Tv

ट्रिक्स

पण आम्ही तुम्हाला अशा ट्रिक्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कडक उन्हातही किचनमध्ये काम करू शकता.

Tricks | Yandex

गॅस स्टोव्हऐवजी इंडक्शनचा वापर

उन्हाळ्यात गॅस स्टोव्हऐवजी इंडक्शनचा वापर तुम्ही करु शकता.

Use of induction | Yandex

एक्झॉस्ट फॅन

स्वयंपाक करताना एक्झॉस्ट फॅन चालू ठेवावा.

Exhaust Fan | Yandex

टेबल फॅन लावा

उन्हाळ्याच्या दिवसात टेबल फॅन सहज किचनमध्ये थंड ठेवू शकतो.

Install a table fan | Yandex

इलेक्ट्रिक वस्तू

उन्हाळ्यात किचन थंड ठेवायचे असेल तर मायक्रोवेव्ह सारखी उपकरणे कमी वापरा .

Electrical Appliances | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: राज्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येणार, तापमान किती असेल ते पाहा!

Heatwave Warning | Yandex