Heatwave Warning : राज्यात पुढील २ दिवस उष्णतेची लाट येणार, तापमान किती असेल ते पाहा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उष्णतेची लाट

भारतीय हवामान खात्याने राज्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

Heatwave Warning | Saam Tv

तीन दिवस

मुंबई, ठाण्यासह कोकणात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Heatwave Warning

हवामान बदल

देशात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होत आहे.

Heatwave Warning | Yandex

अवकाळी पाऊस

काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात उन्हाच्या झळा जाणवत आहे.

Heatwave Warning | Yandex

४० ते ४२ अंश

हवामान खात्यानुसार, येत्या २८ आणि २९ एप्रिलला पारा ४० ते ४२ अंशावर जाण्याची शक्यता आहे.

Heatwave Warning | Yandex

उष्णतेचा इशारा

मुंबई, पुणे, ठाणे, कोकणासह राज्यात अनेक भागात उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

Heatwave Warning | Yandex

उत्तर प्रदेश

देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड देशात उष्णतेच्या झळा जाणवतील.

Heatwave Warning | Yandex

पावसाचा इशारा

राज्यात महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भातील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Heatwave Warning | Yandex

Next: या राशींचे लोकांचा मेंदू असतो कॉम्प्युटर, तुमची रास कोणती?

Astro Tips | Saam Tv