Aditya Thackeray in Shigmotsav saam news
महाराष्ट्र

Shigmotsav: कलाकारांना दाद देत आदित्य ठाकरेंनी धरला लेझीमवर ठेका

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे दाेन दिवस काेकण दाै-यावर आले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी (mva) कडून आयोजित करण्यात आलेल्या शिमगोत्सवाला (Shigmotsav) आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी उपस्थिती लावली यावेळी. सादरीकरण केलेल्या पौराणिक देखावे पाहून आदित्य ठाकरे भारावून गेले. (aaditya thackeray latest marathi news)

यावेळी आदित्य ठाकरे यांनी कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. तसेच व्यासपीठावरुन खाली येत देखावे सादर करणा-या कलाकारांना दाद देत त्यांच्या सोबत लेझीमवर ठेका धरला.

आदित्य ठाकरेंनी मैदानात येऊन कलाकारांसोबत लेझीमवर धरलेल्या ठेक्याची एकच चर्चा सध्या सिंधुदुर्गात (sindhudurg) आहे.

Edited By : Siddharth Latkar

aaditya thackeray

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT