Balasaheb Jayanti
Balasaheb Jayanti Vishwabhushan Limaye Saam TV
महाराष्ट्र

Balasaheb Thackeray Jayanti: शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साकारली भव्य रांगोळी

Ruchika Jadhav
Balasaheb Jayanti

बार्शीतल्या शिवशक्ती मैदान येथे ही सुंदर रांगोळी रेखाटन्यात आली आहे.

Balasaheb Jayanti

बार्शीतील कलाकार महेश मस्के यांनी अनोख्या पद्धतीने बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

Balasaheb Jayanti

सुमारे शंभर किलो इतक्या रांगोळीचा वापर ही कलाकृती साकारण्यासाठी करण्यात आलाय.

Balasaheb Jayanti

बाळासाहेब ठाकरे यांचे पोट्रेट या रांगोळीतून सकारण्यात आले आहे.

Balasaheb Jayanti

30 बाय 40 फूट उंचीची भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे.

Balasaheb Jayanti

वेगवेगळ्या रंगाची रांगोळी वापरून ही कलाकृती साकार केली आहे.

Balasaheb Jayanti

सध्या सर्वत्र या रांगोळीची चर्चा सुरू आहे.

Balasaheb Jayanti

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

Balasaheb Jayanti

चित्रकार महेश मस्के यांनी आपल्या दोन सहकाऱ्यासह जवळपास सहा तासात ही रांगोळी साकारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT