raigad , python  saam tv
महाराष्ट्र

Python : घरात अजगर पाहताच त्यांची वळली बोबडी; सर्पमित्र आले धावून

या अजगरास जिवंत जंगलात साेडल्याने ग्रामस्थांनी सर्पमित्रांचे आभार मानले.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Raigad News : रायगड (Raigad) जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गडब गावात एका घरात भलामोठा अजगर घुसल्याची घटनासमोर आली आहे. घरात अजगर शिरल्यानं घरातील मंडळी चांगलीच भयभीत झाली होती. या कुटुंबानं तातडीनं सर्पमित्रांना याची माहिती दिली.

त्यानंतर सर्पमित्र योगेंद्र वीरकर हे अन्य सर्पमित्रांसमवेत घटनास्थळी पाेहचले. त्यांनी अजगरास काैशल्यानं पकडलं. त्यानंतर पेण खोपोली रस्त्यावरील जंगल परिसरात अजगरास सोडून दिलं.

हे अजगर सुमारे दहा फुट लांबीचं आणि 35 किलो वजनाचं हाेतं. हे भलामोठं अजगर गावात आल्याने गडब ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले हाेते. या अजगरास जिवंत जंगलात साेडल्याने ग्रामस्थांनी सर्पमित्रांचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; पायावरून गाडी नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण

Akshaya Naik: मराठमोळ्या अक्षया नाईकचा ओटीटी डेब्यू; या वेब सिरिजमध्ये साकारली खास भूमिका

Electric Shock : शेतातील मोटार सुरु करताना घडले दुर्दैवी; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली, सातारा हादरलं

Stomach cancer: महिलांमध्ये लपलेली असतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास जीव वाचेल

SCROLL FOR NEXT