26-year-old handcuffed for carrying an unlicensed pistol in shahada, Nandurbar दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar Crime: विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी 26 वर्षीय युवकाला बेड्या

Nandurbar Crime: पोलीसांना युवकाकडे ३५ हजार रुपये किंमतीची गावठी लोखंडी बनावटीचे सिल्वर रंगाचे पिस्तुल तसेच ४०० रुपये किंमतीचे पिवळ्या धातूचे दोन जिवंत काडतुस आढळुन आले आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: शहादा (Shahada) शहरालगत बायपास रोडवरच्या मोहीदा चौफुलीवर शहादा पोलीसांनी एका बनावट पिस्तुल (pistol) आणि दोन जिवंत काडतुसांसह एकाला ताब्यात घेतेले आहे. पोलीसांना याबाबत गोपनीय माहीती मिळाली होती. त्यावरुन भवानी चौक, कुकडेल येथे राहणाऱ्या प्रल्हाद वेडु शेमळे या २६ वर्षीय तरुणाची झाडाझडती घेण्यात आली. सुरवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले, नंतर त्याच्याकडुन पोलीसांनी ३५ हजार रुपये किंमतीची गावठी लोखंडी बनावटीचे सिल्वर रंगाचे पिस्तुल तसेच ४०० रुपये किंमतीचे पिवळ्या धातूचे दोन जिवंत काडतुस जप्त केले आहे. (26-year-old handcuffed for carrying unlicensed pistol In Nandurbar)

हे देखील पहा -

या प्रकरणी पोलीस शिपाई दिनकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिस ठाण्यात प्रल्हाद वेडु शेमळे याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम तीनचे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT