गेटवरुन उड्या मारत चोरट्यांनी फोडलं मेडिकल, 21 लाखांची रोकड लंपास; चोरी CCTV मध्ये कैद गोविंद साळुंखे
महाराष्ट्र

गेटवरुन उड्या मारत चोरट्यांनी फोडलं मेडिकल, 21 लाखांची रोकड लंपास; चोरी CCTV मध्ये कैद

चोरट्यांनी मेडिकल बाहेर असणाऱ्या वाचमेनच्या गळ्याला चाकु लावला होता.

गोविंद साळुंखे

अहमदनगर : गेटवरून उड्या मारत रुग्णालयात प्रवेश करुन अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीरामपूर शहरातील मोरगे हॉस्पिटलमधील मेडिकल फोडून 21 लाखांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे देखील पहा -

चोरट्यांनी मेडीकल (Medical) बाहेर उपस्थित वाचमेनच्या गळ्याला चाकु लावुन मेडिकल मध्ये गेले आणि दोन अज्ञात चोरट्यांनी मेडिकलमधून जवळपास एकवीस लाखांची रोकड लंपास केली आहे.

चोरटे चोरी करतानाचा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे चोरट्यांचा सुरु आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराडमध्ये

Ladki Bahin Yojana: फक्त या लाडक्या बहिणींनाच मिळणार जानेवारीचा हप्ता; तुमचंही नाव आहे का?

मुंबईत हाय अलर्ट! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, तस्करीची भीती वाढली

Success Story: शिक्षणासाठी जमीन विकली, मोठ्या जिद्दीने UPSC केली क्रॅक ; IPS नुरूल हसन यांचा प्रवास

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

SCROLL FOR NEXT