Pandharpur, Hospital, Pandharpur Maghi Wari Yatra saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Maghi Yatra : पंढरीत शेकडाे भाविकांना अन्नातून विषबाधा; डाॅक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

रात्री दाेन वाजता सर्व भाविकांना रुग्णालयात आणण्यात आले.

भारत नागणे

Pandharpur Maghi Yatra Latest Marathi News : पंढरपुरात (Pandharpur) माघी वारी यात्रेसाठी आलेल्या 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या भाविकांना (devotees) रूग्णालयात (hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी (doctor) सांगितले. (Breaking Marathi News)

पंढरपूरात (pandharpur) माघी वारी यात्रे निमित्त लाखाे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेल्या तीन दिवसांपासून तळ ठाेकून आहेत. राज्य आणि देशभरातील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर व्यवस्थापन आणि पाेलिस यंत्रणा झटत आहे.

पंढरपूरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये काल रात्री भाविकांनी भगर आमटी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. यामध्ये 137 भाविकांना त्याची झळ बसली आहे. रात्री दोन वाजता सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. सर्वांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची भर बाजारपेठेतून काढली धिंड

साम टीव्हीचं 'ऑपरेशन सिलिंडर', सगळ्यात मोठ्या रॅकेटचा 'साम'वर भांडाफोड

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; वाळूने भरलेल्या ट्रकने तिघांना चिरडलं, अपघातानंतर चालक फरार

मोठी बातमी! घरात AC, कार रेशन कार्ड रद्द होणार? 70 लाख रेशनधारकांना फटका बसणार

राज्यपाल हरिभाऊ बागडेंची प्रकृती बिघडली, ICU मध्ये उपचार सुरू; उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हॉस्पिटलमध्ये गर्दी

SCROLL FOR NEXT