Maharashtra Exit polls Saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

saam exit poll, buldhana assembly constituency : बुलढाणा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या लढाईत जयश्री शेळके यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात संजय गायकवाड पराभूत होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

बुलढाण्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढाई दिसून आली. या जिल्ह्यात ७ मतदारसंघ आहे. संजय गायकवाड हे मोठं नाव मतदारसंघात आहे. मात्र, गायकवाड पराभवाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, ठाकरे गटाच्या जयश्री शेळके या विजयी होण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलनुसार, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ठाकरे कौल दिल्याचं दिसतंय. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत पाहायला मिळाली. ठाकरे गटाकडून जयश्री शेळके तर शिंदे गटाकडून संजय गायकवाड रिंगणात होते. या मतदारसंघात जयश्री शेळके बाजी मारण्याची शक्यता आहे.

संजय गायकवाड आणि जयश्री शेळके यांच्यात काट्याची टक्कर झाली. मात्र, या निवडणुकीत जयश्री शेळके यांना वर्चस्व मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT