Radha Nagari saam tv
Maharashtra Assembly Elections

Sakal Exit Poll: राधानगरीमधून प्रकाश अबिटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Radhanagari Constituency: राधानगरी मतदारसंघात कोणचा विजय होणार हा प्रश्न आहे. या ठिकाणी शिंदे गटाचं पारडं जड दिसतंय. याठिकाणी शिंदे गट ठाकरे गटाला टफ फाईट देऊ शकतो, असं दिसतंय.

Surabhi Jagdish

Maharashtra Assembly Election 2024: बुधवारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली असून शनिवारी म्हणजेच २३ तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे. यावेळी यंदाची ५ वर्ष आता कोणाची सत्ता येणार? कोण निवडून येणार, कोणता उमेदवार पडणार? असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. यावेळी सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून या ठिकाणचा संभाव्य आमदार कोण असणार ते पाहूयात.

राधानगरी मतदारसंघात कोणचा विजय होणार हा प्रश्न आहे. या ठिकाणी शिंदे गटाचं पारडं जड दिसतंय. याठिकाणी शिंदे गट ठाकरे गटाला टफ फाईट देऊ शकतो, असं दिसतंय.

राधानगरीमध्ये शिंदे गटाचे प्रकाश अबिटकर हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, ठाकरे गटाच्या के पी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

राधानगरीमध्ये केपी पाटील विरूद्ध प्रकाश अबिटकर ही गुरु शिष्याची लढत आहे. केपी पाटील पू्र्वी आमदार असताना प्रकाश हे त्यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. प्रकाश अबिटकर यापूर्वी २ वेळा निवडून आले असून तिसऱ्यांदा देखील त्यांचं पारडं जर वाटतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakal Exit Poll: अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित होणार आमदार?

Bachchu Kadu : वेळ आल्यास मोठे पक्ष बाजूला हटवून लहान पक्ष सत्तेत; बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास

Healthy Fruits: 'या' फळांचे सेवन केल्यास फुफ्फुस होतील निरोगी

Chalisgaon News : शेतात बिबट्या दिसताच जीव वाचविण्याचा प्रयत्न; विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

Winter Travel : गुलाबी थंडी अन् धुक्याची चादर, हिवाळ्यात करा 'या' पर्यटन स्थळाची सफर

SCROLL FOR NEXT