Sunscreen Using Tips: सनस्क्रिन रोज लावयची की नाही? जाणून घ्या

Manasvi Choudhary

सनस्क्रिन

अनेकजण रोज नियमितपणे घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रिन लावतात. अनेकजण दिवसातून दोन ते तीन वेळा सनस्क्रिन लावतात.

Sunscreen Using Tips

सनस्क्रिन लावा

मात्र तुम्हाला माहितीये का? चेहऱ्याला रोज सनस्क्रिन लावणे चांगले आहे की नाही?

Sunscreen Using Tips

त्वचेसाठी फायदेशीर

नियमितपणे सनस्क्रिन लावणे चेहऱ्याच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Sunscreen Using Tips

सूर्याची किरणे चेहऱ्यापासून रोखते

उन्हात बाहेर जाताना सनस्क्रिन लावली पाहिजे कारण सनस्क्रिन लावल्याने सूर्याची किरणे तुमच्या चेहऱ्यावर येण्यापासून रोखते.

Sunscreen Using Tips

त्वचा काळी पडत नाही

सनस्क्रीन त्वचेला हायड्रेट ठेवण्यास तसेच मुलायम ठेवण्यास मदत करते. याशिवाय सनस्क्रीन लावल्याने त्वचा काळी पडत नाही.

Sunscreen Using Tips

घरी लावा सनस्क्रिन

तुम्ही घरी असताना देखील सनस्क्रिन लावणे गरजेचे आहे. घराच्या खिडक्यांतून येणारी सूर्याची किरणं  त्वचेपर्यंत पोहोचतात यामुळे त्वचा खराब होते.

Sunscreen Using Tips

कधी लावावी सनस्क्रिन

घराबाहेर पडण्यापूर्वी किमान २० मिनिटे आधी लावा जेणेकरून ते त्वचेत मुरेल तसेच तुम्ही सतत उन्हात असाल, तर दर ३ तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावणे गरजेचे आहे.

Sunscreen Using Tips

next: Mangalsutra Designs: साडीच नाही तर जीन्स-टॉपवरही दिसेल स्टायलिश! पाहा 'इंडो-वेस्टर्न' मंगळसूत्रांचे 5 युनिक पॅटर्न्स

येथे क्लिक करा...