Prakash Ambedkar  Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha: वंचित पूर्ण ताकदीने मैदानात उतरली! ३५ ठिकाणी दिले उमेदवार, या 6 जागांवर काँग्रेस-शरद पवार गटाला दिला पाठिंबा

Vanchit Bahujan Aghadi News: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकीकडे महायुती, तर दुसरीकडे इंडिया आघाडी लोकसभेच्या रिंगणात आहे.

Satish Kengar

Vanchit Bahujan Aghadi News:

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकीकडे महायुती, तर दुसरीकडे इंडिया आघाडी लोकसभेच्या रिंगणात आहे. यातच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लोकसभेच्या मैदानात उतरली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 48 जागांपैकी 35 जागांवर वंचितने आपले उमेदवार उभे केले आहेत. तर अकोला लोकसभा मतदारसंघातून स्वतः प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातच 6 अशा जागा आहेत, जिथे वंचितने काँग्रेस, शरद पवार गटासोबत काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.

कोणाला कुठून मिळाली संधी?

1. रामटेक: किशोर गजभिये

2. भंडारा गोंदिया: संजय गजानन केवट

3. चंद्रपूर: राजेश वारलुजी बेले

4. गडचिरोली: चिमूर हितेश पांडुरंग मडावी

5. बुलढाणा: वसंत राजाराम मगर

6. अकोला: प्रकाश यशवंत आंबेडकर

7. हिंगोली: डॉ. बी.डी. चव्हाण

8. नांदेड: अविनाश भोसीकर

9. परभणी पंजाबराव डख

10. वर्धा: प्रा. राजेंद्र साळुंखे

11. शिरूर: आफताब अन्वर शेख

12. माढा: रमेश नागनाथ बारस्कर

13. सातारा: प्रशांत रघुनाथ कदम

14. रत्नागिरी: सिंधुदुर्ग काका जोशी

15. रायगड: कुमुदनी रवींद्र चव्हाण

16. उस्मानाबाद: भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर

17. लातूर: नरसिंगराव उदगीरकर

18. हातकणंगले: दादासाहेब उर्फ ​​दादागौडा चौगौडा पाटील

19. नंदुरबार: हनुमंतकुमार मनराम सुर्यवंशी

20. रावेर: संजय पंडित ब्राह्मणे

21. जालना: प्रभाकर देवमान बाकले

22. छत्रपती संभाजीनगर: अफसर खान

23. पुणे: वसंत मोरे

24. मावळ: माधवी जोशी

25. शिर्डी: उत्कर्ष रुपवते

26. बीड: अशोक हिंगे पाटील

27. धुळे: अब्दुर रहमान

28. दिंडोरी: मालती शंकर थविल

29. पालघर: विजया धिकार म्हात्रे

30. मुंबई उत्तर: बीना रामकुबेर सिंग

31. मुंबई उत्तर पश्चिम: संजीवकुमार आप्पाराव कलकोरी

32. मुंबई ईशान्य: करण रवी सिंग

33. मुंबई दक्षिण मध्य: अबुल हसन खान

34. नाशिक: करण पंढरीनाथ गायकर

35. जळगाव: युवराज भीमराव जाधव

या 6 जागांवर काँग्रेसला दिला पाठिंबा

1. कोल्हापूर: काँग्रेस

2. यवतमाळ: वाशिम डॉ. अनिल राठोड (SJP)

3. अमरावती: रिपब्लिकन सेना

4. नागपूर : काँग्रेस

5. बारामती: शरद पवार गट

6. भिवंडी: नीलेश सांबरे

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढवणार होती. मविआने वंचिताला चार जागांची ऑफर दिली होती. मात्र वंचितला ही ऑफर मान्य नसल्याने त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Maharashtra Live News Update: एमएससीबीच्या वायरमेनच काम करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले

म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

Homemade Hair Mask : ब्युटी पार्लरमध्ये जायला वेळ नाही? घरीच बनवा 'हा' हेअर मास्क, केस होतील चमकदार

SCROLL FOR NEXT