Nagpur Tourism : नवीन वर्षात इतिहासाची उजळणी, लहान मुलांसोबत नागपूरमधील 'या' किल्ल्याची करा सफर

Shreya Maskar

नागपूर

नागपूरमधील नगरधन किल्ला आहे. जो भुईकोट किल्ला आहे. सपाट जमिनीवर बांधलेला आहे. नगरधन किल्ला रामटेकजवळ आहे.

Fort | google

वाकाटकची पहिली राजधानी

नगरधन किल्ल्याचा इतिहास वाकाटक साम्राज्यापर्यंत जुना आहे. नगरधन किल्ला वाकाटक साम्राज्याची पहिली राजधानी होता. तो आधी 'नंदीवर्धन' म्हणून ओळखला जात असे.

Fort | google

वैशिष्ट्ये

नगरधन किल्ला त्याच्या विशिष्ट लाल रंगछटेसाठी, मजबूत तटबंदीसाठी आणि भव्य स्थापत्यकलेसाठी ओळखला जातो.

Fort | google

स्थापत्यशैली

नगरधन किल्ला पाहताच वाकाटक काळातील प्राचीन आणि मध्ययुगीन स्थापत्यशैलीचा संगम दिसतो. येथे मजबूत बुरुज, मोठे प्रवेशद्वार आणि भूमिगत मंदिरे आहेत.

Fort | google

तांब्याच्या नाणी

नगरधन किल्ल्यावर उत्खननादरम्यान तांब्याची नाणी सापडली आहेत, जी वाकाटक काळातील असण्याची शक्यता आहे. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट देखील करू शकता.

Fort | google

ट्रेकिंग

नगरधन किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. विशेषतः हिवाळ्यात येथे आवर्जून जा. थंड वातावरण अनुभवता येते. मित्रांसोबत फिरायला हे ठिकाण बेस्ट

Fort | google

कसं जाल?

नागपूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने नगरधन किल्ल्याला भेट देऊ शकता.आहे.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : ट्रेकिंग अन् हायकिंगसाठी कर्जतजवळील भन्नाट लोकेशन, न्यू इयर वीकेंड 'येथे' प्लान करा

Karjat Tourism | yandex
येथे क्लिक करा...