Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात ७१ उमेदवारांचे अर्ज अपात्र

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल.

मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर- 53 पैकी 26, भंडारा-गोंदिया- 40 पैकी 22, गडचिरोली-चिमूर- 12 पैकी 12, चंद्रपूर- 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची शक्यता! पुढचे 3 दिवस अवकाळीसह गारपीट होण्याचाही अंदाज

Priyanka Gandhi: प्रियांका गांधींना पाहण्यासाठी नंदुरबारमध्ये उसळला जनसागर, VIDEO तील गर्दी पाहून अचंबित व्हाल

Shirur Lok Sabha: पाऊस आला, पण अजित पवार उठून न जाता भाषण ऐकत थांबले!

Video: प्रियंका गांधी येताच एकच गर्दी झाल्यानं पोलिसांचीही उडाली तारांबळ! नेमकं घडलं तरी काय?

Udayanraje Bhosale In Beed : बीडमध्ये उदयनराजेंचीच हवा,पंकजा मुंडेसाठी घेतल्या हेलिकॉप्टरने प्रवास करत 3 सभा

SCROLL FOR NEXT