maha lokshahi vikas aghadi declares aslam shah hassan shah candidate for buldhana lok sabha constituency saam tv
लोकसभा २०२४

Buldhana Lok Sabha Election 2024 : बुलढाणा मतदारसंघात महा लोकशाही विकास आघाडीचा उमेदवार जाहीर

जिल्ह्यातील मतदानच धुर्वीकरणच्या भरश्यावर आणि विकास करण्याचे आश्वासनावर आम्ही नक्की लोकसभा निवडणूक जिंकणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संजय जाधव

Buldhana Lok Sabha Constituency :

बुलढाणा लाेकसभा मतदारसंघात आज (शनिवार) बुलढाणा येथील महा लोकशाही विकास आघाडीने उमेदवाराची घाेषणा केली. आझाद् हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने अस्लम शहा हसन शहा यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्ह्यात लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विविध पक्षाच्या वतीने बुलढाणा लोकसभेचे उमेदवार घोषित केले जात आहेत. आज बुलढाणा येथील महा लोकशाही विकास आघाडीच्या उमेदवाराची घाेषणा झाली.

अस्लम शहा हसन शहा यांचा नावाची घोषणा आझाद् हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश रोठे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही उमेदवारी घोषित केली. जिल्ह्यातील मतदानच धुर्वीकरणच्या भरश्यावर आणि विकास करण्याचे आश्वासनावर आम्ही नक्की लोकसभा निवडणूक जिंकणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेनेचा बुरुज ढासळला; अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेत कमळ फुललं

Pear Benefits: थंडीत पेर खाल्ल्याने शरिराला होताता 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Nagar Palika Election Result Live: नांदगाव व मनमाड नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला, आमदार कांदेंकडून विजयी उमेदवारांचा सत्कार

शिंदेंच्या वाघीणीने मैदान गाजवलं; 22 वर्षांची सिद्धी वस्त्रे बनली मोहोळची नगराध्यक्षा|VIDEO

Namo Bharat Video : धावत्या नमो भारत एक्स्प्रेसमध्ये कपलने ठेवले शरीरसंबंध, १ मिनिटाच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ

SCROLL FOR NEXT