Lok Sabha Election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election Result 2024 : 'अशोक चव्हाण यांची आशा फोल ठरतेय' : नांदेडमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या वसंत चव्हाण यांची प्रतिक्रिया

Maharashtra Lok Sabha Election latest update : नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसच्या मतदारांमध्ये फारसा फरक पडलं नसल्याचं दिसत नसल्याचं दिसतं आहे.

Sandeep Gawade

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नांदेडमध्ये खिंडार पडलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का होता. मात्र नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसच्या मतदारांमध्ये फारसा फरक पडलं नसल्याचं दिसत नसल्याचं दिसतं आहे. दरम्यान वसंत चव्हाण यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण हे भाजपात का गेले त्याची कारणे वेगळी आहेत. परंतु अशोक चव्हाण यांचे वडील दिवंगत शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष म्हणून नांदेडची जनता राहिली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना वाटले मी भाजपात गेलो म्हणजे नांदेडची जनता माझ्यासोबत येईल, पण अशोक चव्हाण यांची अपेक्षा फोल ठरली अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT