Solkadhi Benefits: उन्हाळ्यात थंडगार सोलकढी पिण्याचे हे आहेत 5 आश्चर्यकारक फायदे

Manasvi Choudhary

सोलकढी

उन्हाळ्यात सोलकढी आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते. सोलकढीमध्ये कोकम टाकल्याने शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Solkadhi Recipe | Pintrest

छातीतील जळजळ आणि पित्ताचा त्रास कमी होतो

जेवणानंतर सोलकढी प्यायल्याने छातीतील जळजळ आणि पित्ताचा त्रास कमी होतो.

Solkadhi | Pintrest

उष्णता कमी

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि थंडावा देण्यासाठी सोलकढी पितात.

Solkadhi

पचनक्रिया सुधारते

सोलकढीमध्ये खोबऱ्याचे दूध आणि कोकम असते, जे शरीरातील पचनक्रिया वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.

Solkadhi

रक्तदाब सुधारण्यास होते मदत

सोलकढी हृदयासाठी देखील फायदेशीर शरीराचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Solkadhi | Saam Tv

पोटातील गॅस होतो कमी

सोलकढीमधील हिंग आणि जिरे पोटातील गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.

Solkadhi | yandex

Solkadhiसोलकढी बनवण्याची रेसिपी सोपी

सोलकढी बनवण्याची रेसिपी देखील सोपी आहे. सर्वातआधी मिक्सरमध्ये भिजवलेले कोकम, ओलं खोबरे, हिरवी मिरची, आलं मिश्रण वाटून घ्या.

Solkadhi

मिश्रण गाळून घ्या

तयार मिश्रण सुती कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्या.मिश्रण गाळून घेतल्यानंतर उरलेलं खोबरं मिक्सरमध्ये पुन्हा बारीक करा.

Summer Drink | Pintrest

कोथिंबीर मिक्स करा

भिजवलेलं कोकम आणि नारळाचे दूध मिक्स करून घ्या.यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.

next: Limbu Pani Recipe: उन्हामुळे घामाघूम झालात? अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार लिंबू पाणी , फ्रेश वाटेल

Limbu Pani Recipe
येथे क्लिक करा...